Our Service

ग्राहकांच्या सभासदांच्या आरोग्याची काळजी

ग्राहक व सभासदांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे व्रतही समताने स्वीकारले आहे. जग प्रसिद्ध पतंजली (रामदेव बाबा) ची आयुर्वेदिक औषधे व जीवनावश्यक वस्तू माफक दरात समताचे नूतन कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.