Our Service

व्हिडीओ कॉन्फरन्स

संस्थेच्या ग्राहकांना आता त्यांचे कामासाठी मुख्य कार्यालयात न येता शाखेत बसुनच कार्यालयात मा. चेअरमन तसेच संचालक मंडळ यांचेशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे समोरा समोर बोलता येणार आहे त्यांचे शंकाचे निरसन करून घेता येणार आहे.