Our Service

नेट बँकिंग

अतिशय वेगवान युगात ग्राहकांना बँकेत येण्यास वेळ नसतो ग्राहकांना घर बसल्या इंटरनेटद्वारे २४ तास x ३६५ दिवस कधीही आपले खाते बघता येईल तसेच सदर खातेवरून ग्राहकांना घर बसल्या RTGS , NEFT द्वारे भारतात कोठेही रक्कम वर्ग करता येईल. तसेच ठेव पावती करता येईल. रिकरिंगचे हप्ते भरता येतील अशा अनेक सुविधा इंटरनेट बँकिंगद्वारे ग्राहकांना आता घरबसल्या घेता येतील.